मोठी बातमी! मुंबईसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; 52 शिलेदार मैदानात, कोणाकोणाला संधी?


मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी आता जवळजवळ सर्वच पक्षानी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.अशातच आता काँग्रेसने देखील मुंबई महापालिकेसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.यात काँग्रेसनं 52 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. या यादीत नेमकी कुणाकुणाची वर्णी लागली आहे ते जाणून घेऊ.

वॉर्ड क्रमांक 3- प्रदीप रमाकांत चौबे (मागाठाणे)

वॉर्ड क्रमांक 8- रत्नप्रभा जुन्नरकर (दहिसर)

वॉर्ड क्रमांक 9 -साधूनंद चव्हाण (दहिसर)

वॉर्ड क्रमांक 31- बीना रामकुबेर सिंग -चारकोप

वॉर्ड क्रमांक 37 -मीना दुबे -दिंडोशी

वॉर्ड क्रमांक 39- मधु ब्रिजेश सिंग -दिंडोशी

वॉर्ड क्रमांक 41 -राहुल उगले -दिंडोशी

वॉर्ड क्रमांक 52 -स्वाती एकनाथ -जोगेश्वरी पूर्व

वॉर्ड क्रमांक 58- सूर्यकांत मिश्रा -गोरेगाव

वॉर्ड क्रमांक 60 -ग्लॅडिस श्रीयार -वर्सोवा

वॉर्ड क्रमांक 65 -सुफियान हैदर -वर्सोवा

वॉर्ड क्रमांक 72 -गायत्री गुप्ता -अंधेरी पूर्व

वॉर्ड क्रमांक 74 -समिता नितीन सावंत -जोगेश्वरी पूर्व

वॉर्ड क्रमांक 75 -इम्रान खलील शेख -अंधेरी पूर्व

वॉर्ड क्रमांक 78 -सिद्दीकी शबाना बानो -जोगेश्वरी पूर्व

वॉर्ड क्रमांक 79 -प्रियांका मनीष मिश्रा- जोगेश्वरी पूर्व

वॉर्ड क्रमांक 83 -विनिफ्रेड बॅप्टिस्ट डिसूझा-विलेपार्ले

वॉर्ड क्रमांक 86 -नितीन सलागरे -अंधेरी पूर्व

वॉर्ड क्रमांक 87- प्रमोद नार्वेकर – वांद्रे पूर्व

वॉर्ड क्रमांक 89-कमलेश चौरसिया – कलिना

वॉर्ड क्रमांक 92 -मोहम्मद. इब्राहिम मोहम्मद. इक्बाल कुरेशी – वांद्रे पूर्व

वॉर्ड क्रमांक 93 -शरद दिनकर शेजवळ -वांद्रे पूर्व

वॉर्ड क्रमांक 94- सुप्रिया संतोष पाठक- वांद्रे पूर्व

वॉर्ड क्रमांक 97-गौरी छाब्रिया – वांद्रे पश्चिम

वॉर्ड क्रमांक 99- सुनीता सुरेश वावेकर- वांद्रे पश्चिम

वॉर्ड क्रमांक 100-कॅरेन डेमेलो- वांद्रे पश्चिम

वॉर्ड क्रमांक 101- रेश्मा झकेरिया- मुलुंड

वॉर्ड क्रमांक 103-मनिषा संतोष सोनवणे- भांडुप

वॉर्ड क्रमांक 109- अजय पटेल- भांडुप

वॉर्ड क्रमांक 112-श्रेया राकेश शेट्टी – विक्रोळी

वॉर्ड क्रमांक 120 -खुशबू राजेश गुप्ता – घाटकोपर पश्चिम

वॉर्ड क्रमांक 126 -नासिर खान- घाटकोपर पूर्व

वॉर्ड क्रमांक133 -वैशाली फाळके – अणुशक्ती नगर

वॉर्ड क्रमांक 143- शेख फरजाना रेड्डी वाशा – अणुशक्ती नगर

वॉर्ड क्रमांक 145 -सुफियान अब्दुल मुबीन- कुर्ला

वॉर्ड क्रमांक 149- गणेश अवस्थी – कुर्ला

वॉर्ड क्रमांक 151 -संगीता सुभाष भालेराव- कुर्ला

वॉर्ड क्रमांक 159-प्रल्हाद विश्वनाथ शेट्टी – चांदिवली

वॉर्ड क्रमांक 161-मोहम्मद इम्रान अबुल हसन खान- चांदिवली

वॉर्ड क्रमांक162- खान मो. आमिर आरिफ- चांदिवली

वॉर्ड क्रमांक 163-जैन सोनू शैलेश- चांदिवली

वॉर्ड क्रमांक 166- घनश्याम भापकर- कलिना

वॉर्ड क्रमांक 180 -स्मिता शंकर म्हात्रे – सायन कोळीवाडा

वॉर्ड क्रमांक 181 -कमलेश रामदुलार यादव (पप्पू यादव)- सायन कोळीवाडा

वॉर्ड क्रमांक 188 -मरियममल मुतुरामलिंगम- धारावी

वॉर्ड क्रमांक 187 -आयशा अस्लम खान- धारावी

वॉर्ड क्रमांक 190 -दयाशंकर रामगोपाल यादव- माहीम

वॉर्ड क्रमांक 200 -सुरेश काळे – वडाळा

वॉर्ड क्रमांक 205 -अपूर्वा प्रवीण साळीस्तेकर – शिवडी

वॉर्ड क्रमांक 211 -खान मोहम्मद. वकार निसार अहमद – भायखळा

वॉर्ड क्रमांक 216 -राजश्री महेश भातणकर – मुंबादेवी

वॉर्ड क्रमांक 223 – ज्ञानराज यशवंत निकम – मुंबादेवी

दरम्यान उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मोठं राजी-नाराजी नाट्य देखील बघायला मिळतं आहे. तर दुसरीकडे बंडखोरीला देखील उत आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांकडून खबरदारी घेत उमेदवारांची नावे जाहीर करत असताना मोठी गुप्तता पाळली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!