मोठी बातमी ! ठाकरे, शिंदे गटाच्या याचिकांवर सुनावणी पूर्ण…!

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने महाराष्ट्रातील राजकीय संकटासंदर्भात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिस्पर्धी गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी पूर्ण केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने अनेक याचिकांवर निर्णय राखून ठेवला आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडणार म्हणून आता सर्वांचे कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष असणार आहे.
Views:
[jp_post_view]