चांदीच्या दरात आज मोठी घसरण!! जाणून घ्या मुंबईपासून दिल्ली पर्यंतचे सोन्या- चांदीचे दर…


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 8,026 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,754 प्रति ग्रॅम आहे. काल 22 कॅरेट सोन्याची किंमत 8,075 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,808 प्रति ग्रॅम होती.

तसेच आज चांदीची किंमत 99.40 प्रति ग्रॅम आणि 99,400 प्रति किलोग्रॅम आहे. तर काल चांदीची किंमत 99.50 प्रति ग्रॅम आणि 99,500 प्रति किलोग्रॅम होती. यातून सोन्यात वाढ आणि चांदीत थोडी घसरण दिसून येत आहे. यामुळे यामध्ये स्थिरता दिसून येत नाही. नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 8,026 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 8,754 रुपये प्रति ग्रॅम आहे.

तसेच लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 8,026 रुपये आणि 24 कॅरेट सोने 8,754 रुपये प्रति ग्रॅमच्या जवळपास व्यवहार करत आहे. पटणामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 8,016 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 8,744 रुपये प्रति ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 8,011 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 8,739 रुपये प्रति ग्रॅम आहे.

तसेच कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 8,011 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,739 रुपये प्रति ग्रॅम आहे. यामुळे येणाऱ्या काळात यामध्ये असाच बदलाव दिसून येणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लग्नसराईमुळे याबाबत दर वाढत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!