आर्थिक वर्षाच्या टप्प्यात सोन्याच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या प्रमुख शहरातील नवीन दर…


पुणे : गुढीपाडवा आता एक दिवसांवर येऊन उभा आहे. त्याआधी सोन्याच्या दरांनी मोठी भरारी घेतली आहे. ज्यामुळे मराठी नवीन वर्षाआधीच ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे.

चार दिवसांपूर्वी अर्थातच 26 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत आठ हजार 940 रुपये प्रति ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली होती. यानंतर 27 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 8984 रुपये प्रति ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

दरम्यान, काल 28 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 9 हजार 98 रुपये प्रति ग्राम इतकी नमूद करण्यात आली. आता आपण 29 मार्च 2025 रोजी सोन्याच्या किमती कशा आहेत अन चांदीचे रेट कसे आहेत याचा एक आढावा घेणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर पुढील प्रमाणे..

पुणे – आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 68 हजार 250 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,990 प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 83,410 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

मुंबई – मुंबई शहरात आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 68 हजार 250 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,990 प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 83,410 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

ठाणे – आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 68 हजार 250 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,990 प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 83,410 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

जळगाव – सुवर्णनगरी जळगाव मध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 68 हजार 250 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,990 प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 83,410 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

कोल्हापूर – कोल्हापुरात आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 68 हजार 250 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,990 प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 83,410 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

नाशिक – नाशिकमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 68 हजार 280 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 20 रूपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 83,440 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

लातूर –आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 68 हजार 280 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 20 रूपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 83,440 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!