पुढच्या महिन्यात बँकांना सुट्ट्याच सुट्या! इतक्या’ दिवस राहणार बँक बंद, जाणून घ्या…


नवी दिल्ली : मार्च महिन्यात विविध राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये मिळून बँका एकूण १४ दिवस बंद राहणार आहेत मार्च महिन्यात होळी आणि इतर सण असल्यानं देशभरात सार्वजनिक सुट्टी असेल.

काही सुट्ट्या या देशभरात लागू असतील तर काही सुट्ट्या राज्य पातळीवर लागू असतील. वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका वेगवेगळ्या दिवशी सुरु राहतील. बँकांच्या सुट्ट्यांचं वेळापत्रक पाहून तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनाची सुरुवात केली पाहिजे.

बँकांच्या सुट्या पुढील प्रमाणे..

२ मार्च : रविवार – देशभर
७ मार्च : चापचर कुट फेस्टिव्हल – आयझॉल
८ मार्च : दुसरा शनिवार – देशभर
९ मार्च : रविवार – देशभर
१३ मार्च : होलिका दहन – देहराडून, कानपूर, लखनौ, रांची आणि तिरुवनंतपुरम
१४ मार्च : होळी – देशभर
१५ मार्च : या ओशांगचा दुसरा दिवस- इंफाळ, आगरतळा, भुवनेश्वर, पाटणा
१६ मार्च : रविवार – देशभर
२२ मार्च : चौथा शनिवार – देशभर
२३ मार्च : रविवार – देशभर
२७ मार्च : शब-ए-बरात – जम्मू आणि श्रीनगर
२८ मार्च : जुमात-उल-विदा -जम्मू आणि श्रीनगर
३० मार्च : रविवार – देशभर
३१ मार्च : ईद-उल-फितर – देशभर

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!