Bank holiday : नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँका १६ दिवस बंद, जाणून घ्या जानेवारी महिन्यातील सुट्टीची यादी…

Bank holiday : नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये देशाच्या विविध भागात १६ दिवस बँका बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन वर्षासाठी बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
आता तुम्ही घरी बसून बँकिंगशी संबंधित अनेक कामे करू शकता, परंतु तरीही तुम्हाला अनेक कामांसाठी बँकेत जावे लागते. तुम्हीही नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारीत बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर एकदा सुट्ट्यांची यादी पहा.. Bank holiday
जानेवारी २०२५- देशभरात किती दिवस बँका बंद राहतील…
1 जानेवारी 2025 : नववर्ष/ देशातील बहुतांश राज्यात बँका बंद
5 जानेवारी 2025 : रविवार
11 जानेवारी 2025 : दुसरा शनिवार
12 जानेवारी 2025 : रविवार/ स्वामी विवेकानंद जयंती
14 जानेवारी 2025 : मकर संक्रांत/ पोंगल निमित्तानं आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणामध्ये बँका बंद
15 जानेवारी 2025 : तिरुवल्लुवर दिवस, माघ बिहू आणि संक्रांतीनिमित्त तामिळनाडू, आसाम आणि इतर राज्यांमध्ये बँका बंद
16 जानेवारी 2025 : उज्जावर तिरुनल/ तामिळनाडूतील बँका बंद
19 जानेवारी 2025 : रविवार / आठवडी सुट्टी
22 जानेवारी 2025 : इमोइन/ मणिपूरमध्ये बँकांना रजा
23 जानेवारी 2025 : नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती/ मणिपुर, ओडिशा, पंजाब, सिक्किम, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर आणि दिल्ली
25 जानेवारी 2025 : चौथा शनिवार
26 जानेवारी 2025 : प्रजासत्ताक दिन
30 जानेवारी 2025 : सोनम लोसर/ सिक्किममध्ये सुट्टी