मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांची मद्य घोटाळा प्रकरणात कोर्टाकडून निर्दोष मुक्तता…


दिल्ली : दिल्लीतल्या बहुचर्चित मद्य घोटाळ्याच्या आरोपात आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जावं लागलं होतं. त्यांच्यासोबत मनीष सिसोदिया देखील तुरुंगात होते. अरविंद केजरीवाल यांच्यावर मद्य घोटाळ्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले होते.

आता अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मनीष सिसोदिया यांचीही निर्दोष मुक्तता केली आहे.

मद्य घोटाळ्याच्या आरोपात आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जावं लागलं होतं. त्यांच्यासोबत मनीष सिसोदिया देखील तुरुंगात होते. अरविंद केजरीवाल यांच्यावर मद्य घोटाळ्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. या घोटाळ्यामुळे ते अडचणीत आले होते आणि हातून त्यांची सत्ताही गेली होती.

अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मनीष सिसोदिया यांचीही निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष मुक्तता केल्यानंतर केजरीवाल यांना रडू कोसळलं. ते भावुक झाले आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोर्टाने या दोन्ही नेत्यांना क्लीन चीट दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!