अजित पवार यांना पहिल्यांदाच मिळणार महसुलमंत्रीपद? राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळणार ‘ही’ खाती… !!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस मधून सरकार मध्ये आलेल्या नेत्यांना खातेवाटप निश्चित झल्याची माहिती आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रथमच महसूल खात्याची जबाबदारी सोपविण्यातआल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अजित पवार यांनी यापूर्वी अर्थखाते सांभाळले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्वाचे ग्रुहखाते आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे देखाली खातेवाटप जाहीर करण्यात आल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळणार ही पदे..
अजित पवार – महसूल, छगन भुजबळ – ओबीसी कल्याण, दिलीप वळसे – पाटील – संसदीय कार्य, कृषी, हसन मुश्रीफ – औकाफ, कामगार कल्याण, आदिती तटकरे – महिला आणि बालविकास, धनंजय मुंडे – समाज कल्याण, संजय बनसोड – क्रीडा आणि युवक कल्याण, अनिल पाटील – अन्न आणि नागरी पुरवठा, धर्माराव आत्राम – आदिवासी विकास याप्रमाणे खाते वाटप होण्याची शक्यता आहे.
Views:
[jp_post_view]