Ajit Pawar : मी तोंड उघडले तर फिरता येणार नाही!! अजित पवारांनी घेतला सख्या भावाचा चांगलाच समाचार, नेमकं काय घडलं?


Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यंदाच्या वर्षी सर्वांचे लक्ष हे बारामती मतदार संघाकडे लागले आहे कारण या ठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. यामुळे सगळ्यांचे बारामती मतदारसंघाकडे लक्ष लागले आहे.

बारामतीत सूनेत्रा पवारांच्या विरोधात, अजित पवारांचे भाऊ सुद्धा प्रचार करत आहेत. त्यावरुन अजित पवार आता चांगलेच भडकले आहेत. माझ्या निवडणुकीत न फिरलेली भावंडे आता गरागरा फिरत आहेत.

मी तोंड उघडले तर फिरता येणार नाही, असा इशाराच अजित पवारांनी दिला आहे. आपलेच सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांचा अजित पवारांनी जळजळीत समाचार घेतलाय. माझ्या निवडणुकीत न फिरलेली भावडं आता गरागरा फिरत आहेत.

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, माझ्या निवडणुकीत न फिरलेली भावंडं आता गरागरा फिरत आहेत. मी तोंड उघडलं तर फिरता येणार नाही, असा थेट इशाराच अजित पवारांनी दिला आहे. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपलेच सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांचा अजित पवारांनी जळजळीत समाचार घेतला आहे.  Ajit Pawar

पावसाळ्यातल्या छत्र्यांसारखे उगवलेत अशी टीका करतानाच तोंड उघडलं तर फिरता येणार नाही, असा थेट इशारा अजित दादांनी श्रीनिवास पाटलांना दिला आहे. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे सख्खे भाऊ आहेत.

मात्र मागच्या काही दिवसापूर्वी श्रीनिवास पवार यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर आपण संकटाच्या काळात आपले काका म्हणजेच शरद पवार यांना एकट सोडणार नसल्याचे देखील श्रीनिवास पवार म्हणाले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!