Accident News : मोठी बातमी! पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, पोलिसासह तिघांचा जागीच मृत्यू..


Accident News पुणे : पुणे बेंगळुरु महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुणे -बेंगळुरु महामार्गावर चार चाकीने ट्रकला मागून धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. Accident News

या अपघातातील मृतात कोल्हापूर पोलिसाचा देखील समावेश आहे. कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथील दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने अपघातस्थळी एकच खळबळ उडाली आहे. Accident News

नितीन पोवार, भारती जाधव यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातात एका कोल्हापुरातील पोलिसाचाही सामावेश आहे.

महामार्गावरील अपघातात मृत पोलीसासह त्यांची बहिण, भाऊ आणि भाचा जागीच ठार झाले आहेत. मृतांतील तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. मृत नितीन पोवार हे कोल्हापूर पोलीस कर्मचारी आहेत. मनीषा आप्पासाहेब जाधव आणि नितीन बापूसाहेब पोवार आणि अभिषेक आप्पासाहेब जाधव अशी मृतांची नावे आहेत.

चार चाकीने ट्रकला मागून धडक दिल्याने भयानक अपघात झालाय. साताऱ्यातील एक कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे हा भीषण अपघात झाला आहे. पुणे बेंगळुरु महामार्गावर झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!