जवान सीमेवर तैनात, गावातील १२० गुंडांनी त्याच्या पत्नीला विवस्र करून केली मारहान, आणि…

तामिळनाडू : तामिळनाडूमधील वेल्लोरमध्ये एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. तिच्या अंगावरील कपडे कडून तिच्यासोबत तब्बल १२० जणांनी अत्याचार केले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.

महिलेचा पती भारतीय सैन्यात आहे. पतीने याबाबत एक व्हिडिओ केला आहे. यामध्ये मी देशाला शत्रूंपासून वाचवण्यासाठी भारतीय सैन्यात दाखल आहे मी घरापासून खूप लांब आहे.
माझ्या पत्नीला अर्धनग्न करून बेदम मारहाण करण्यात आली असल्याचं त्याने व्हिडिओमध्ये म्हंटल आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याबाबत कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे. यामुळे आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखिल भारतीय माजी सैनिक परिषद तामिळनाडूचे वरिष्ठ उपाध्यक्ष एन त्यागराजन वेटरन यांनी याबाबत माहिती दिली.
महिलेच्या पतीने या घटनेचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केला असून तामिळनाडू सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.