गौतमी ही ‘पाटील’ नावाची बदनामी करतेय! तिने आडनाव बदलावं; मराठा संघटनेचा थेट इशारा


पुणे : सध्या गौतमी पाटील ही वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. असे असताना आता पुण्यात गौतमी पाटीलच्या आडनावाच्या वादावरून नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत गौतमीचे आडनाव पाटील नसल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.

घनश्याम दराडेवर भडकली गौतमी पाटील; म्हणाली, तुम्हाला फक्त मीच

गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय.
गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

काय सांगता! आता सत्यनारायणाच्या पूजेलाही गौतमी पाटील, पठ्ठ्याने नादच केला पुरा

अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही’, असा थेट इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आता गौतमी पाटीलच्या आडनावरून नवा वाद उभा राहिला आहे.

दरम्यान, अल्पवधीतच प्रसिद्धीच्या झोतात आलेली नृत्यांगना गौतमी पाटील आणि वाद हे आता समीकरणच झाले आहे. यामुळे ती सतत चर्चेत असते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!