एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार आता अर्ध्याहून कमी किंमतीत, सरकारचा मोठा निर्णय…

नवी दिल्ली : सरकारने एक नवीन योजना आणली आहे. या योजने अंतर्गत देशातील गरीब नागरिक अत्यंत कमी किंमतीत गॅस सिलिंडर खरेदी करू शकतात. यामुळे नागरिकांच्या पैशाची सुद्धा बचत होणार आहे.
देशातील गरीब नागरिकांना आता फक्त ५०० रुपयांत गॅस सिलिंडर मिळणार आहे. यामुळे याचा फायदा होणार आहे. सध्या भारतामध्ये LPG गॅस सिलेंडरची किंमत 1150 रुपये आहे.
असे असताना मात्र, देशातील BPL कार्डधारक आणि PM उज्ज्वला योजनेशी संबंधित कुटुंबांना एलपीजी सिलिंडर फक्त 500 रुपयांमध्ये दिले जात आहेत.
तुम्ही सुध्दा BPL कार्ड धारक असाल तर नक्कीच या योजेनचा लाभ घेऊ शकता. महागाई वाढल्याने या लोकांना हव्या असणाऱ्या सर्वच सोयी सुविधांचा लाभ घेता येत नाही. मात्र अशा योजना जाहीर झाल्याने या लोकांना दिलासा मिळत आहे.
Views:
[jp_post_view]