पुण्यात सरकारी नोकरीची मोठी संधी, जाणून घ्या कोठे आहेत संधी..


पुणे : सध्या अनेकजण कामाच्या शोधात आहेत. असे असताना पुण्यात सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. HQ दक्षिणी कमांड पुणे येथे रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. दरम्यान, यामुळे अनेकांना नोकरची उत्तम संधी मिळणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी लुव्रत लवकर या भरतीचा फायदा घ्यावा. यामध्ये CSBO (सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर)” या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे. यामुळे ही एक चांगली संधी आहे.

यासाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता, प्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र) पिन – 411001 हा आहे.

दरम्यान, या भरती संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – http://www.hqscrecruitment.com ला भेट द्यावी.

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ही 18 ते 25 वर्षे इतकी असणे आवश्यक आहे.
सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर (a) Essential. (i) Matric or equivalent from a recognized Board.
(ii) Proficiency in handling Private Branch Exchange (PBX) board. (Experience Certificate to be provided)
(b) Desirable. Fluency in spoken English and Hindi.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!