ब्रेकिंग! राज्यात कुठे कोणी मारली बाजी? एका क्लिकवर पाहा विजयी नगराध्यक्षांची संपूर्ण यादी

पुणे :राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42नगरपंचायतींचे निवडणूक निकाल आज जाहीर झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातून एकूण 288 नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत. कोणत्या नगरपंचायत/नगरपरिषदेत कोण नगराध्यक्ष निवडून आला, याची संपूर्ण यादी एका क्लिकवर पाहा.
पुणे नगरपरिषद/ नगरपंचायत विजयी उमेदवार
बारामती : सचिन सातव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
लोणावळा :राजेंद्र सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
तळेगाव :संतोष दाभाडे भाजपा महायुती
दौंड : दुर्गादेवी जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
चाकण : मनीषा गोरे शिवसेना
शिरूर :ऐश्वर्या पाचरणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
इंदापूर :भरत शाह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
सासवड :आनंदी काकी जगताप,भाजपा
जेजुरी :जयदीप बारभाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
भोर :रामचंद्र आवारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
आळंदी :प्रशांत कुराडे भाजपा
जुन्नर :सुजाता काजळे शिवसेना एकनाथ
राजगुरुनगर :मंगेश गुंडा शिवसेना एकनाथ शिंदे
वडगाव मावळ :आंबोली ढोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
मंचर :राजश्री गांजले शिवसेना एकनाथ शिंदे
माळेगाव :सुयोग सातपुते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
उरुळी फुरसुंगी : संतोष सरोदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार

सिंधुदुर्ग नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार

सावंतवाडी : श्रद्धाराजे भोसले – भाजप
वेंगुर्ला : दिलीप उर्फ राजन गिरप – भाजप
मालवण :ममता वराडकर – शिवसेना शिंदे गट
कणकवली : संदेश पारकर – शहर विकास आघाडी
पालघर नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
पालघर नगर परिषद : उत्तम घरत – शिवसेना शिंदे गट
डहाणू नगर परिषद : राजू माच्छी – शिवसेना शिंदे गट
जव्हार नगर परिषद : पूजा उदावंत – भाजप
वाडा नगर पंचायत: रीमा गंधे – भाजप
सोलापूर नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
मोहोळ : शिवसेना शिंदे गट – सिद्धी वस्त्रे
अनगर :भाजप- प्राजक्ता पाटील
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट -रेशमा आडगळे
करमाळा :मोहिनी संजय सावंत -करमाळा शहर विकास आघाडी
अक्कलकोट : भाजप – मिलन कल्याणशेट्टी
मंगळवेढा : भाजप -सुनंदा बबनराव आवताडे
अकलूज : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार – रेश्मा आडगळे
कोल्हापूर नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
पेठवडगाव : विद्याताई पोळ – काँग्रेस + स्थानिक आघाडी
शिरोळ : योगिता कांबळे -काँग्रेस
चंदगड : सुनिल काणेकर – भाजप
आजरा : अशोक चराटी – भाजप
हुपरी : मंगलराव माळगे – भाजप
मुरगूड : सुहासिनीदेवी पाटील – शिवसेना शिंदे
हातकणंगले : अजितसिंह पाटील- शिवसेना शिंदे
जयसिंगपूर : संजय पाटील – शिवसेना शिंदे
कुरुंदवाड : मनीषा डांगे -शिवसेना शिंदे
मलकापूर : रश्मी कोठावळे – जनसुराज्य
पन्हाळा : जयश्री पवार -जनसुराज्य
गडहिंग्लज : महेश तुरबतमठ – राष्ट्रवादी अजित पवार
कागल : सविता माने – राष्ट्रवादी अजित पवार
अहिल्यानगर नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
शिर्डी : जयश्री विष्णू थोरात – भाजपा
राहाता : स्वाधीन गाडेकर – भाजपा
श्रीरामपूर : करण ससाणे – काँग्रेस
संगमनेर : मैथिली तांबे – संगमनेर सेवा समिति
राहुरी : भाऊसाहेब मोरे- तनपुरे गट
नेवासा : करणसिंह घुले – शिवसेना – शिंदे
देवळाली प्रवरा : सत्यजित कदम – भाजपा
पाथर्डी : अभय आव्हाड – भाजप
श्रीगोंदा : सुनिता खेतमाळीस – भाजप
शेवगाव : माया मुंडे – शिवसेना शिंदे
जामखेड: प्रांजल चिंतामणी – भाजप
नाशिक नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
भगूर : अजित पवारांची राष्ट्रवादी – प्रेरणा बलकवडे
येवला : अजित पवारांची राष्ट्रवादी – राजेंद्र लोणारी
सिन्नर : अजित पवारांची राष्ट्रवादी – विट्ठलराजे उगले
नांदगाव : शिंदेंची शिवसेना – सागर हिरे
इगतपुरी : शिंदेंची शिवसेना – शालिनी खातळे
सटाणा : शिंदेंची शिवसेना – हर्षदा पाटील
त्र्यंबकेश्वर : शिंदेंची शिवसेना- त्रिवेणी तुंगार
मनमाड : शिंदेंची शिवसेना – योगेश पाटील
चांदवड : भाजप – वैभव बागुल
पिंपळगाव बसवंत : भाजप – डॉ. मनोज बर्डे
ओझर : भाजप – अनिता घेगडमल
जळगाव नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
पाचोरा : सुनीता किशोर पाटील – शिवसेना शिंदे गट
शेंदुर्णी : गोविंदा अग्रवाल – भाजप
मुक्ताईनगर : संजना पाटील – शिवसेना शिंदे गट
एरंडोल : डॉक्टर नरेंद्र पाटील – भाजप
भडगाव : रेखा मालचे – शिवसेना शिंदे गट
रावेर : संगीता महाजन – भाजप
सावदा : रेणुका पाटील – भाजप
जामनेर : साधना महाजन – भाजप बिनविरोध
वरणगाव : सुनील काळे – अपक्ष
नशिराबाद : योगेश पाटील – भाजप
पारोळा : डॉ. चंद्रकांत पाटील – शिवसेना शिंदे गट
चोपडा : नम्रता पाटील – शिवसेना शिंदे गट
फैजपूर : दामिनी सराफ – भाजप
धरणगाव: लीलाबाई चौधरी – शहर विकास आघाडी
अमळनेर: डॉ. परीक्षित बाविस्कर – शिवसेना शिंदे गट
संभाजीनगर नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
गंगापूर : राष्ट्रवादी अजित पवार गट- संजय जाधव
खुलताबाद : काँग्रेस – अमिर पटेल –
फुलंब्री : ठाकरेंची शिवसेना – राजेंद्र ठोंबरे
वैजापूर : भाजप – दिनेश परदेशी
पैठण : शिवसेना शिंदे गट – विद्या कावसानकर
सिल्लोड : शिवसेना शिंदे – समीर सत्तार
कन्नड : काँग्रेस – शेख फरीन बेगम
जालना नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
परतूर नगर परिषद: प्रियांका राक्षे – भाजप
अंबड नगर परिषद: देवयानी कुलकर्णी – भाजप
भोकरदन नगर परिषद: समरीन मीरझा – राष्ट्रवादी शरद पवार
नांदेड नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
लोहा :अजित पवार गट, राष्ट्रवादी – शरद पवार
उमरी :अजित पवार गट, राष्ट्रवादी – शकुंतला मुदिराज
देगलूर :अजित पवार गट, राष्ट्रवादी – विजय मालाटेकाळे
धर्माबाद :मराठवाडा जनहित पार्टी – सविता बोलमवाड
बिलोली :मराठवाडा जनहित पार्टी – संतोष कुलकर्णी
हिमायतनगर नगरपंचायत :काँग्रेस- शेख रफिक
कंधार : काँग्रेस – शहाजी नलगे विजयी.
मुखेड : शिंदे शिवसेना : विजया देबडवार
कुंडलवाडी नगरपरिषद : भाजप – प्रेरणा कोटलावर
भोकर : भाजप – भगवान दंडवे विजयी.
परभणीत नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
जिंतूर नगरपरिषद: प्रतापराव देशमुख – भाजप
सेलू नगरपरिषद: मिलिंद सावंत – भाजप
मानवत नगरपरिषद : अंजली महेश कोकड -शिवसेना शिंदे गट
पाथरी नगरपरिषद : आसेफ खान – शिवसेना शिंदे गट
गंगाखेड नगरपरिषद: उर्मिला केंद्रे – राष्ट्रवादी (अजित पवार)
पूर्णा नगरपरिषद: प्रेमला संतोष एकलारे -शिवसेना (उबाठा)
सोनपेठ नगरपरिषद: परमेश्वर राजेभाऊ कदम – अपक्ष (परिवर्तन आघाडी)
नागपूर नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
मौदा : भाजप- प्रसन्न तिडके- विजयी
कांन्द्री कन्हान : भाजप – सुजित पानतावणे
निलडोह : भाजप – भूमिका मंडपे,
येरखेडा : भाजप- राजकिरण बर्वे,
गोधनी : भाजप – रोशना कोलते, महिला
बेसा पिपळा : भाजपा – कीर्ती बडोले
महादुला : भाजप हेमलता ठाकूर(सावजी)
कळमेश्वर नगर परिषद : अविनाश माकोडे – भाजप.
सावनेर नगर परिषद : संजना मंगळे – भाजप.
रामटेक नगर परिषद : बिकेंद्र महाजन- शिवसेना
मोहपा : माधव चर्जन – काँग्रेस
काटोल : अर्चना देशमुख, शेकाप, राष्ट्रवादी.
बुट्टीबोरी : सुमित मेंढे, गोंडवाना गणतंत्र, काँग्रेस समर्थीत.
बुलडाणा नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
सिंदखेड राजा : सौरभ तायडे, राष्ट्रवादी शरद पवार गट .
लोणार : मीरा भूषण मापारी, काँग्रेस.
खामगाव : अपर्णा फुंडकर, भाजपा .
देऊळगाव राजा : माधुरी शिपणे, राष्ट्रवादी अजित पवार गट
मलकापूर : आतिक जवारीवाले, काँग्रेस
नांदुरा : मंगला मुरेकर, भाजपा
जळगाव जामोद : गणेश दांडगे, भाजपा
अमरावती नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
धामणगाव रेल्वे : भाजप -अर्चना अडसड रोठे
दर्यापूर :काँग्रेस- मंदा भारसा
अचलपूर :भाजप – रूपाली माथने
मोर्शी :शिवसेना शिंदे गट – प्रतीक्षा गुल्हाने
नांदगाव खंडेश्वर : शिवसेना ठाकरे गट- प्राप्ती मारोडकर
चिखलदरा : काँग्रेस – अब्दुल शेख हैदर
धारणी : भाजप – सुनील चौथमल-
चांदूर रेल्वे : बहुजन वंचित आघाडी – प्रियंका विश्वकर्मा
चांदूर बाजार : बच्चू कडू प्रहार – मनीषा नांगलिया
अकोला नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
अकोट : एमआयएम : फिरोजाबी राणा : आघाडी
हिवरखेड : भाजप : सुलभा दुतोंडे : विजयी
मुर्तिजापूर : वंचित : शेख इमरान : आघाडी
बाळापूर : काँग्रेस : डॉ. आफरीन : आघाडी
तेल्हारा : भाजप : वैशाली पालीवाल
बार्शीटाकळी : वंचित : अख्तरा खातून : विजयाच्या उंबरठ्यावर
