शिरूरचा गड राष्ट्रवादीने राखला! नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या ऐश्वर्या पाचर्णे विजयी! आमदार माऊली कटकेंचा करिष्मा कायम….


शिरूर : महाराष्ट्रात आज सर्वच ठिकाणी नगर परिषदा आणि नगर पंचायत निवडणूक निकालाची उत्सुक्ता आहे. 242 नगर परिषदा आणि 46 नगर पंचयातींचे निकाल जाहीर होत आहेत. महाराष्ट्रात मागच्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या.

अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या निवडणुका घेण्यात आल्या. राज्यात 2 डिसेंबर 2025 रोजी नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं होतं.

दरम्यान शिरूर नगर परिषद निवडूणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. अशातच आता शिरूर नगर परिषद निवडूणुकीचा निकाल समोर आला आहे.

शिरूर नगर परिषद निवडूणुकीत ऐश्वर्या पाचरणे 1925 मताने विजयी झाल्या आहेत. शिरूर हवेलीत आमदार माऊली आबा कटके यांचा  दबदबा कायम राहिला आहे.

       

पक्ष                मत

भाजपा –     सुवर्णा लोळगे 6742

राष्ट्रवादी काँग्रेस –   ऐश्वर्या पाचर्णे 8799

महाविकास आघाडी –  अलका खांडरे 6874

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ऐश्वर्या पाचर्णे – 1925 ने विजयी

नगरसेवक …

भाजपा – अकरा (11) नगरसेवक
राष्ट्रवादी – पाच (5 )नगरसेवक
महाविकास आघाडी सात- ( 7) नगरसेवक
अपक्ष – एक नगरसेवक

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!