दौंडमध्ये राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली ! एका गटाचे थेट अजित पवार यांना पत्र ; सोशल मिडीयावर पत्र व्हायरल ….


दौंड : दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शहरात राष्ट्रवादीची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र दिले आहे . हे पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत झाले आहे.

पत्रातून दौंड नगरपालिका आपल्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात येणे गरजेचे असल्याचे केलं मत पत्रात अजित पवार यांना व्यक्त केले आहे.

विधानसभा निवडणुकीत माजी आमदारांचा ( रमेश थोरतांचा ) पराभव झाल्याचा राग धरत पराभवाचा वचपा काढण्यासाठी गुप्त बैठका घेत असल्याचा केला दावा केला जात आहे.

हे पक्षाच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक असल्याचा दावा करत माजी आमदारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना समज देण्याची गरज असल्याचे केले मत पत्रात व्यक्त केले आहे.

       

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची दौंड मध्ये सभा,होणार आहे. त्यामुळे अजित पवार यावर सभेत नेमकं काय बोलणार असे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!