Maharashtra Election Result : दौंड विधानसभा मतदार संघातून १४ व्या फेरीत राहुल कुल ११४६९ मतांनी आघाडीवर..

Maharashtra Election Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी आणि नात्यातील दुरावा यामुळे महाराष्ट्राचे राजकारण देशभरात चर्चेचा एकच विषय होता.

या पार्श्वभूमीवर, २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज २३ नोव्हेंबर २०२४ रोजी निकाल जाहीर होतोय. त्यानुसार मतमोजणीला सुरुवात झाली असून दौंडमध्ये राहुल कुल १४ व्या फेरी अखेर ११४६९ मतांनी आघाडीवर आहे. Maharashtra Election Result
Views:
[jp_post_view]